आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Volkswagen Has Launches It\'s Premium Hatchback Cross Polo In Indian Market

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोक्सवॅगनने स्पोर्टी लूक \'क्रॉस पोलो\' केली भारतात लॉन्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय बाजारात एका पेक्षा एक शानदार कार सादर करणारी युरोपीयन कार कंपनी फोक्सवॅगनने गेल्या गुरुवारी आणखी एका आलिशान कार लॉन्च केली. 'क्रॉस पोलो' असे या कारचे नाव आहे. लक्षवेधक लूक आणि दमदार इंजिन क्षमता असलेल्या क्रॉस पोलोची किंमत 7.75 लाख रुपये (दिल्ली एक्स शोरुम) आहे.

भारतीय बाजारात प्रीमिअ हॅचबॅक सेग्मेंट कारला मिळणार्‍या उत्कृष्ट प्रतिसादाच्या प्रार्श्वभूमीवर 'फोक्सवॅगन'ने क्रॉस पोलो सादर केली आहे. कारमध्ये शानदार ‍फीचर्स दिल्यामुळे कारच किंमत अन्य कंपनीच्या कारच्या तुलने जास्त असल्याचे कंपनीचे एमडी अरविंद सक्सेना यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, क्रॉस पोलोमधील फीचर्स....