आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबर सरप्राइज: दुचाकींच्या विश्वात नव्या गाडीची प्रतीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
* यामाहा मोटर्सचे नवे १२५ सीसी स्कूटर लाँच होणार
यामाहा मोटर इंडिया १२५ सीसीची एक नवी स्कूटर लाँच करण्याची योजना आखत आहे. आगामी वर्षाच्या मध्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे. कंपनीच्या चेन्नई येथील नव्या प्रकल्पात आगामी वर्षात ७ एप्रिलपर्यंत उत्पादन सुरू होईल. प्रारंभी जवळपास १ लाख २० हजार स्कूटर वर्षभरात तयार केल्या जातील. यामाहाने भारतात व्यावसायिक रचनेत बदल केला असून कॉर्पोरेट प्लॅनिंग, एक्सपेन्शन, क्वालिटी व व्यवसायाशी संबंधित जबाबदारी आता यामाहा मोटर इंडियाला सोपवण्यात आली आहे.

पुढे वाचा... टू-व्हीलरच्या विक्रीत हीरो आताही अव्वलच