Home | Business | Industries | waman hari pethe shthabdi yojana, business, local

शताब्दी योजनेस उत्तम प्रतिसाद

agency | Update - Jun 02, 2011, 10:35 AM IST

वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शतकपूर्तीनिमित्त गि:हाइकांच्या सोयीसाठी मेंबरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १ रुपयांच्या पटीमध्ये १२ महिन्यांचे हप्ते गि:हाइकांंना भरावयाचे असून १३ वा हप्ता कंपनीतर्फे बोनस म्हणून भरला जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

  • waman hari pethe shthabdi yojana, business, local


    --वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शतकपूर्तीनिमित्त गि:हाइकांच्या सोयीसाठी मेंबरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत १ooo रुपयांच्या पटीमध्ये १२ महिन्यांचे हप्ते गि:हाइकांंना भरावयाचे असून १३ वा हप्ता कंपनीतर्फे बोनस म्हणून भरला जाणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच चौदाव्या महिन्यामध्ये जमा रकमेएवढी अथवा त्यापेक्षा जास्त कि मतीची खरेदी गि:हाइकास करता येणार आहे. ३000 रुपयांपेक्षा जास्त मासिक हप्ता भरणा:यांना आकर्षक भेटवस्तू मिळणार असल्याचे पत्रकात नमूद केले आहे.Trending