गेल्या आठवड्यात राजकिय नेत्यावर आणि त्यांनी केलेल्या जाहिरात बाजींवर अनेक फनी मॅसेजेस व्हाट्सअपवर शेअर झाली. या मॅसेजेसनी सर्वांना हसायला भाग पाडले. पण याच मॅसेजेससोबतच
आपण रेग्यूलर शेअर करतो अशी मॅसेजेससुध्दा मोठ्या प्रमाणात शेअर आणि पोस्ट झालीत. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही गंमतीशीर मॅसेजेस सांगत आहोत, जी वाचून तुमचा मूड अगदी फ्रेश होऊन जाईल.
अनेकांच्या मोबाईलमध्ये व्हाट्सअप ग्रुप असता. ग्रुपमध्ये दिवसभर असे मॅसेज फिरत असतात. कदाचित चुकून काही मॅसेज तुम्ही वाचली नासावीत. मात्र आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात सर्वाधिक शेअर झालेले मॅसेजेस सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हाट्सअपवर शेअर झालेले फनी मॅसेजेस...