आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोख्या डेटिंग साइटस, विवाहित लोकांनाही येथेही मिळतात पार्टनर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्रज्ञानाच्या विकासासोबतच जग जवळ येत आहे. आता इटली चा पिझ्झा आणि फ्रासंचा चाहाही एका क्लिकवर तुम्ही ऑर्डर करू शकता. जग डिजीटल झाले आहे आणि याचबरोबर डेटींग साइटसची संख्याही वाढली आहे. OnlineDatingMagazine.comमते इंटरनेटवर 5000 डेटिंग साइटस आहेत यापैकी 2300 साइटस अमेरिकेच्या आहेत.
जगात अशा काही चित्र-विचित्र साइटस आहेत, की त्यांच्याविषयी वाचल्यावर तुम्ही कदाचीत चकित व्हाल. divyamarathi.com आज तुन्हाला अशाच खास डेटींग साइटस सांगणार आहे. यापैकी काही साइटस वर तर तुम्ही भुत-पिश्चाचा सोबतही डेटिंग करू शकता. स्वत:ला भूत किंवा जोम्बी समजणा-यांसाठी काही साइटस आहेत. कुरूप लोकांसाठीही खास डेटिंग साइट आहे. या सोबतच विवाहित लोकांसाठीही खास डेटिंग साइट आहे.
कोणत्या आहेत या वेबसाइटस जाणूण घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...