आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp ने लॉन्च केले \'Web\' व्हर्जन; कॉम्प्यूटर, लॅपटॉपवर असे करा USE

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या Whastapp ने आपले बहुप्रतिक्षित PC व्हर्जन लॉन्च केले आहे. यामुळे यूजर्सला आपले Whatsapp फोन व्हर्जन कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपवर देखील वापर करता येणार आहे. Whatsapp वर दररोज 700 मिलियन युजर्स अॅक्टिव्ह असतात.
Whatsapp ने लॉन्च केलेल्या नव्या सर्व्हिसचे नाव 'Web' असे आहे. कंपनीने एका 'ब्लॉग'द्वारा आपल्या नव्या सर्व्हिसविषयी माहिती दिली आहे. याला 'Whatsapp Mirror' असेही म्हटले जात आहे.

Whatsapp चे नवे व्हर्जन Web ला फोन व्हर्जनचे एक्सटेंशन आहे. यासाठी युजर्सला कोणतेही अतिरिक्त सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागणार नाही. एका खास टेक्नॉलॉजीच्या मदतीने Whatsappच्या फोन व्हर्जनची एक कॉपी कॉम्प्यूटरमध्ये ठेवावी लागेल. विशेष म्हणजे सर्व मेसेज मोबाइलप्रमाणे कॉम्प्यूटर तसेच लॅपटॉपवरही ‍लाइव्ह दिसतील
पुढील स्लाइड्‍वर वाचा, Whatsapp असे करावे कॉम्प्युटरवर USE