आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

www / वर्ल्ड वाइड वेब, म्‍हणजे नक्‍की काय ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट जगतात वर्ल्ड वाइड वेबची सुरुवात टीम बरनर्स ली यांनी 6 ऑगस्ट 1991 रोजी केली होती. आज याला 22 वर्षे पूर्ण होत आहेत.

वर्ल्ड वाइड वेब हे एक तंत्रज्ञान असून यामुळे जगातील सर्व संगणक एकमेकांशी जोडलेले आहेत. वर्ल्ड वाइड वेब किंवा डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू लिंक्ड पेजेसचा एक मोठा संग्रह आहे. इंटरनेटचा वापर करताना ब्राउझरच्या मदतीने याच्यापर्यंत यूर्जसला सहज पोहोचता येऊ शकते. अधिक माहितीसाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...