आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WhatsApp On Web Disappoints Some With No Support For IPhone And Many Browsers

\'Whatsapp Web\' मधील उणीवा; डेस्कटॉपवर वापरताना येतात या अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंस्टंट मेसेजिंग अॅप 'Whatsapp' च्या लोकप्रियतेत दिवसागणिक वाढ होत आहे. Whatsapp युजर्सची संख्या 70 कोटींवर पोहोचली आहे. Whatsapp ने गेल्या आठवड्यात आपले बहुप्रतिक्षित डेस्कटॉप व्हर्जन 'Whatsapp Web' लॉन्च केले आहे. यामुळे युजरला आता कॉम्प्युटर अथवा लॅपटॉपवर देखील Whatsapp वापरता येणार आहे. मात्र, Whatsapp Web मुळे युजर्सच्या प्रायव्हसी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

एकाद्या व्यक्तीचा फोन कोणाच्या हाती पडला तर तो अवघ्या दोन मिनिटांत QR कोड स्कॅन करून त्याच्याकडे संबंधित व्यक्तीचे Whatsapp Web अॅक्टिव्हेट करून घेऊ शकतो. तसेच संबंधित व्यक्तीच्या Whatsapp वरील डिटेल्स आणि मेसेज डेस्कटॉपवर कायम सेव्ह राहातील. यामुळे नवी Whatsapp Web सेवा युजरसाठी धोकादायक ठरू शकते.

'Whatsapp Web' मधील उणीवा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...