आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: वाचा कोणी आणि कसा बनवला Wikipedia

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील सर्वात मोठा एनसाइक्लोपिडीया (विश्वकोश) कोणता आहे? असे जर कोणी तुम्हाला विचारले तर तुम्ही फक्त Wikipedia चे नाव घ्याल यात काहीच शंकाच नाही. आज Wikipedia तेरा वर्षांचा झाला आहे. 15 जानेवारी 2001 ला जिम वेल्स आणि लॉरी सांगर या दोघांनी मिळून ही वेबसाइट लॉन्च केली. लॉन्च करताना या वेबसाइटवर 21 मिलियन आर्टिकल्स होते. ही वेबसाइट लॉन्च करण्यासाठी 5 दिवसांचा वेळ लागला होता. Alexa Rank आणि eBiz यांनी सादर केलेल्या जगात सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या 2013 च्या 10 वेबसाइटमध्ये Wikipedia चा समावेश आहे. कुठल्याही विषयाची माहिती मिळवण्यासाठी आपण Wikipedia पाहतो. Wikipedia चे खास वैशिष्ट म्हणजे याला वाचक एडिट देखील करू शकतात. या वेबसाइटचा वापर आपण करत असतो पण या विषयीच्या काही गोष्टींची माहिती आपल्याला नसते. 15 जानेवारीला जगभर Wikipedia दिवस साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला Wikipediaविषयी काही खास गोष्टी सांगत आहोत.
Wikipedia विषयीची खास माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...