आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within 6 Years 8 Lack Jobs Available, Assocham Report

सहा वर्षांत बँकांत 8 लाख नोकर्‍या, असोचेमने अहवालात दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - येत्या सहा वर्षांत देशातील सरकारी आणि खासगी बँका सुमारे 8 लाख नोकर्‍या देणार असल्याचा दावा असोचेमने अहवालात केला आहे. बँकांचा विस्तार होत आहे. यंदा 26 सरकारी बँकांत 50 हजार, तर 20 खासगी, ग्रामीण व विदेशी बँकांही 50 हजार कर्मचारी भरती करतील.


अशा मिळणार नोकर्‍या
0 सहा वर्षांत निवृत्तीतूनच लाखापेक्षा अधिक पदे रिक्त.
0 सरकारी बँका सध्याच्या नेटवर्कमध्ये 8 हजार नव्या शाखा जोडणार
0 आरबीआय वर्षअखेर नव्या बँकांना परवाने देणार असून यामुळे खासगी क्षेत्रातील बँकांच्या संख्येत मोठी वाढ होईल.