आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Within 8 Seconds Only This Car Can Go Up To 100 Kmph

1 तास चार्ज केल्यावर 200 किमी चालते ही कार, आठ सेकंदातच गाठेल 100 चा स्पिड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट चाहत्यांसाठी महिद्राने एक एसी कार लॉन्च केली आहे. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राने 6 फेब्रुवारीला स्पोर्ट कॉन्सेप्ट कार होलो लॉन्च केली आहे. ही कार अवघ्या आठ सेकंदांमध्ये 100 किमीचा स्पीड गाठू शकते. ही कार 160 किमी प्रति तासपर्यंत स्पिड देते. तीन वर्षानंतर ही कार बाजारात विक्रीसाठी दाखल होणार आहे.

ही एक इलेक्ट्रिक स्पोर्ड कार आहे जी एकदा चार्ज केल्यावर 200 किमीपर्यंत चालते. 1 तासात ही कार फुल चार्ज होते. पण 15 मिनिटेच चार्ज केली तर कार केवळ 25 किमीपर्यंतच जाईल. या कारची किंमत कंपनीने जाहिर केलेली नाही. या कारची किंमत माहिती करून घेण्यासाठी ही कार बाजारात दाखल होईपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे.

आद्ययावत तंत्रज्ञानाने तयार केलेली ही कार खास भारतीयांसाठी डिझाइन केली असल्याचे महिंद्रा रेवा इलेक्ट्रिक व्हेइकलचे CEO चेतन मॉनी यांनी सांगितले. यासोबतच या कंपनीनकडून E2Oही इलेक्ट्रिक कारही लॉन्च करण्यात आली आहे.


या कारच्या लॉन्चिंगचे काही निवडक फोटो पहा पुढील स्लाइडसवर ...