आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REPORT: 59%भारतीय महिला पाठवतात पार्टनरला पॉर्न कंटेंट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॅकेफी या अ‍ॅन्टीव्हायरस तयार करणा-या कंपनीने भारतीय स्मार्टफोन युजर्सवर एक सर्व्हे तयार केला आहे. या सर्व्हेनूसार भारतीय महिलांनी पाठवलेल्या पर्सनल मॅसेज, ई-मेल फोटो आणि व्हिडीओमध्ये पूरूषांपेक्षा अधिक अश्लिता असते. मॅकेफने त्याच्या संशोधनावरून असे सांगितले आहे, की 59 टक्के भारतीय महिलांनी त्यांच्यां पार्टनला पर्सनल मॅसेज, व्हिडीओमध्ये सेक्स आणि पॉर्नशी सबंधीत माहिती पाठवतात. यातच पुरूषांची टक्केवारी 57 टक्के आहे.
(नोट: हा सर्वे 18-54 वयोगटातील 1,008 लोकांवर अधारित आहे. या रिपोर्टमध्ये दिलेली सर्व आकडेवाडी याच लोकांवर अधारित आहे.)
काय आहे मॅकेफी
मॅकेफीही अ‍ॅन्टीव्हायरस तयार करणारी अमेरिकन कंपनी आहे. जगभरात सायबर सिक्युरीटीसाठी ही कंपनी काम करते. इंटरनेट आणि पेनड्राइव्हरद्वारे आलेले व्हायरस काढून टाकण्यासाटी मदत करते.
सर्व्हेचा आधार
भारतीय स्मार्टफोन युजर्सवर हा सर्व्हे आधारित आहे. या सर्व्हेमध्ये भारतीय स्मार्टफोन युजर्स कोणता ट्रेंड फोलो करतात ते स्पष्ट केले आहे.
आणखी कोणते खुलासे करण्यात आले आहेत या रिसर्चमध्ये जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा.