आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Women\'s Who Built Their Business And Earn Money

\'फेसबुक\'च्या माध्यमातून वसुंधराने उभारला \'बिझनेस\'; लाखों रुपयांचा टनओव्हर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा- जास्त भांडवल असेल तर आपण मोठा व्यवसाय सुरू करू शकतो. या वाक्याला बिहारमधील एका होतकरू महिलेने छेद दिला आहे. कमी भांडवलातही आपण मोठा व्यवसाय सुरु करू शकतो, हे पाटणा येथील वसुंधरा शर्मा या उद्योजिकेने हे सिद्ध करून दाखवले आहे. पाच ते दस हजार रुपयांच्या नोकरीची इच्छा बाळगणारी या महिलेने एक पाऊल पुढे टाकून आपल्या व्यवसायातून समाजातील अनेक गरजु महिलांसाठी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

वसुुंधरा वर्मांनी समाजात आपल्या कतृत्त्वातून एक वेगळा ठसा उमटवला आहे. बिहार महिला उद्योग संघाने येथील 'सिन्हा लायब्ररी'त 'महिला उद्योग मेळावा घेण्यात आला. यात देशातील कान्याकोपर्‍यातील नवोदित महिला उद्योजकांनी सहभाग नोंदविला.
पुढील स्लाइडवर वाचा, 'फेसबुक'च्या माध्यमातून उभा केला आपला 'बिझनेस'