आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीपासून ते ओबामा पर्यंत, जाणून घ्या, हे दिग्गज लिडर कोणते Smartphone वापरतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा)
गॅजेट डेस्क - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 17 सप्टेंबरला 64 वा वाढदिवस आहे. मोदी नेहमी त्यांचा वाढदिवस साध्याप्रकारे साजरा करतात आणि दैनंदिन कामात व्यस्त असतात. त्यांच्या वाढदिवसादिवशी मोदी सकाळीच त्यांची आई हिराबा यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेतात त्यानंतर त्यांच्या चाहत्यांची भेट घेतात. त्यांना भेटल्यानंतर मोदींचा दैनंदिन कार्यक्रम सुरू होतो. मात्र यावेळी ते त्यांचा वाढदिवस चीनचे राष्ट्रपती शी जिनपींग यांच्या समवेत अहमदाबादमध्ये साजरा करणार आहेत.

मोदींना अ‍ॅपलचे गॅजेट आवडतात
जर मोदींबद्दल बोलायचे झाल्यास, तर त्यांना अ‍ॅपलचे गॅजेट खुप आवडतात. निवडणुका संपल्यावर मोदी जेव्हा अहमदाबादवरून दिल्लीला शिफ्ट झाले, त्यावेळी त्यांनी सर्वात गरजेच्या वस्तूंमध्ये आयपॅड आणि लॅपटॉप घेतला. ज्यावर ते नेहमी बातम्या वाचत असतात. यावरूनच मोदींचे अ‍ॅपल प्रेम दिसून येते. याशिवाय मोदींनी, निवडणूक जिंकल्यावर ज्या फोनवरून सेल्फी घेतला होता तो quora.com नुसार आयफोननेच घेतलेला फोटो होता.
देशातील तसेच जगभरातील अनेक लिडर्स आपल्या स्मार्टफोन्स सोबत नेहमी दिसतात. बराक ओबामा नेहमी ब्लॅकबेरी वापरतानाच दिसून येतात, तर ब्रिटनचे शाही कुटुंब अ‍ॅपल गॅजेटच्या प्रेमात आहे. Divyamarathi.com आज तुम्हाला जगभरातील सुप्रीम लिडर कोणकोणते गॅजेट वापरतात याबद्दलची माहिती देणार आहे.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या, बराक ओबामापासून ते पुतिन यांच्यापर्यंत हे लिडर कोणकोणते गॅजेट वापरतात याबद्दल...