आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WORLD`S First Ice Supermarket Has Opened In Bucharest, Romania

रोमानियातील बुखारेस्टमध्ये जगातील पहिले ICE SUPER MARKET

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ICE CITY, ICE HOTEL नंतर आता जगातील पहिले ICE SUPER MARKET ही सज्ज झाले आहे. रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथे हे मार्केट नुकतेच सुरु झाले. नव्या वर्षाच्या मुहुर्तावर तसेच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मार्केटचा शुभारंभ करण्‍यात आला आहे.
ICE SUPER MARKET उभारण्‍यासाठी 80 टन बर्फ वापरण्‍यात आला आहे. एवढेच नव्हे तर मार्केटमधील फर्निचर, काउंटर तसेच भींती आणि कपाटे बर्फापासूनच तयार करण्यात आले आहे. संपूर्ण मार्केट विद्युतरोषणाईने सजवण्यात आले आहे. याशिवाय या मार्केटमध्ये लेटेस्ट गारमेंट कलेक्शनही थाटले आहे. 150 वर्गफूट जागेत हे मार्केट उभे आहे.
जगातील पहिल्या ICE SUPER MARKET ची झलक पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...