आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Worlds Longest Tv About To Be Registered In Guinness Book Of World Records

अबब..बोइंग 767 विमानापेक्षाही मोठा टीव्ही, 218 फूट रुंदीचा स्‍क्रीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील टेक्सास राज्यात जगातील सगळ्यात मोठा टीव्ही 'Big Hoss' पहिल्यांदा ऑन करण्यात आला. टेक्सास मोटर स्पीडवेच्या शोमध्ये कार रेसिंग चाहत्यांसाठी लावण्यात आला होता. 'Big Hoss' हा टीव्ही बोइंग 767 विमानापेक्षा मोठा असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद करण्‍यात येणार आहे.

पॅनासॉनिक कंपनीद्वारा या टीव्हीची निर्मिती करण्यात आली आहे. टीव्हीचा स्क्रीन 94.6 फूट उंच असून 218 फूट रूंद आहे. टेक्निकल भाषेत सांगायचेच झाले तर टीव्हीचा स्क्रीन 2,852 इंचाचा आहे. याशिवाय 'Big Hoss' मध्ये 4.8 मिलियन पिक्सलचे रेझोल्यूशन असून 281 ट्रिलियन कलर डिस्प्ले क्षमता आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 'Big Hoss' या अनोख्या टीव्हीबाबत अनोखी माहिती...