आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत जगातील सर्वात महागडे बाजार, अब्‍जाधीश होतो क्षणात कंगाल...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात महागाई सतत वाढत आहे. तर दुसरीकडे बाजारांच्‍याही किंमती वाढत आहेत. बाजारांमध्‍ये दुकानांची विक्रीची किंमत आणि भाड्यात बरीच वाढ झाली आहे. कॅशमॅन ऍण्‍ड वेकफील्‍डच्‍या अहवालात जगातील सर्वाधिक महागड्या बाजारांमधील भाड्याची यादी देण्‍यात आली आहे. त्‍यात जगातील सर्वात महाग बाजारांमधील दुकानांच्‍या वाढत्‍या भाड्याबाबत माहिती देण्‍यात आली आहे.

भारतात दिल्‍लीतील खान मार्केट सर्वाधिक प्रसिद्ध आहे. हा बाजार या यादीत 26 व्‍या स्‍थानावरुन 28 व्‍या स्‍थानावर घसरले आहे. याचाच अर्थ भारतात महागाईचा स्‍तर इतर देशांच्‍या तुलनेत कमी आहे. या बाजारात जून 2013 पर्यंत दुकानांचे भाडे 1250 रुपये प्रति वर्गफुट होते. गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत त्‍यात 2 टक्‍के वाढ दिसून आली आहे.

याशिवाय दिल्‍लीतील साऊथ एक्‍स, बंगळुरुतील ब्रिगेड रोड, मुंबईतील लिंकींग रोड आणि हैदराबादचे पंजागुट्टा मार्केटमध्‍येही भाडे वाढले आहे.

पुढील स्‍लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या कोणते बाजार आहेत जगात सर्वात महाग...