आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: धगधगत्या ज्वालामुखीत विवस्त्र अवस्थेत लोक घेतात भोजनाचा आस्वाद!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाच्या पर्यटन विकासाला रेस्टॉरंट उद्योगाचे मोठे योगदान लाभले आहे. ज्या देशात खाण्या- पिण्याच्या सुविधा मोठ्याप्रमाणात असतात, त्या देशांकडे पर्यटक आपोआप आकर्षित होतात. यामुळेच जगभरात पर्यटनसंपन्न देशात एकापेक्षा एक आलिशान रेस्टॉरंट सुरु केले जातात. आज आम्ही आपल्याला जगातील 10 रेस्टॉरंटशी संबंधित काही महत्त्वाचे फॅक्टस् घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे.

आपल्या सभोवताली मृतदेहांचा सडा पडला असताना त्यात बसून कोणी चहा पिण्याचा आनंद घेईल का? एवढेच नाही तर ते धगधगत्या ज्वालामुखीत शिजलेल्या चिकनवर कोणी ताव मारेल का? असे जर तुम्हाला कोणी विचारले तर तुम्ही त्याला मुर्खात काढाल. परंतु जगाच्या पाठीवर असे देश आहेत की, तेथे अशा घटना सातत्याने घडत असतात.

ज्वालामुखीजवळ जाणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होय. तेथे भोजनाचा आस्वाद घेणे तर दूरचीच गोष्‍ट... मात्र पुढील स्लाईड्‍सवर क्लिक केल्यानंतर तुमचा भ्रम थोड्याच वेळात दूर होईल. जगातील या 10 रेस्टॉरंटमध्ये ग्राहक भोजनासह घेतात अनोखा आनंद...