आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REPORT: हे आहेत सर्वात जास्त हॅक होणारे 'PASSWORD'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ई-मेल आणि पासवर्ड आता आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. कुणालाही अंदाज लावता येणार नाही असा पासवर्ड ठेवणे कठीण असले तरी पासवर्ड ठेवताना थोडा विचार करून ठेवावा. गेल्या 10 वर्षांपासून इंटरनेट सिक्युरिटीसाठी आणि डाटा सेफ्टीचे काम करणा-या स्प्लॅशडाटा (SplashData) कंपनीने 2013 मधील सर्वात वाईट पासवर्डची यादी जाहीर केली आहे. सर्वात जास्त ठेवले जणारे आणि सहज हॅक करता येणारे पासवर्डही यात सांगण्यात आले आहेत. या यादीत 25 पासवर्ड सांगितले आहेत ज्यांचा कुणीही सहज अंदाज लावू शकते.


स्प्लॅशडाटाची ही यादी अडोब सिस्टमद्वारा ऑनलाइन पोस्ट केले गेलेल्या पासवर्डवर आधारित आहे.

कोणते आहेत हे पासवर्डस? काय म्हणणे आहे स्प्लॅशडाटाचे? कोणत्या देशात सर्वात जास्त पासवर्ड हॅक होतात आणि कसा सेफ करावा आपला पासवर्ड जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...