Xiaomi कंपनीने
आपला बहुचर्चित
स्मार्टफोन 'Mi Note' बीजिंगमध्ये एका इव्हेंटमध्ये लॉन्च केला. Mi Note हा फोन Apple Iphone 6+ ला टक्कर देणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे, मेटॅलिक रिम असलेला Xiaomi Mi4 स्मार्टफोन येत्या 28 जानेवारीला भारतीय बाजारात सादर करण्यात येणार आहे.
मिळालेली माहिती अशी की, Xiaomi Mi4 स्मार्टफोन भारतात 28 जानेवारीला होणार्या एका इव्हेंटमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. तीन फेब्रुवारीनंतर हा फोन Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या फोनची विक्री Xiaomi च्या अन्य डिव्हाइसेसप्रमाणेच करण्यात येणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, Xiaomi Mi4 मधील फीचर्स...