आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'झोलो\'चा Q1000S स्लिम आणि दमदार फिचर्स असलेला स्‍मार्टफोन लॉंच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'झोलो' या मोबाईल उत्‍पादक कंपनीने एक दमदार फिचर्सने सज्‍ज आणि अतिशय स्लिम Xolo Q1000S स्‍मार्टफोन लॉंच केला आहे. कंपनीने फेसबुकवरील पेजवर या फोनबाबत माहिती दिली आहे. फोनचे काही फोटोदेखील या पेजवर लोड करण्‍यात आले आहेत. अतिशय स्लिम डिझाईन आणि क्‍वाडकोर प्रोसेसर हे या फोनचे ठळक वैशिष्‍ट्य आहे. या फोनबद्दल ब-याच दिवसांपासून उत्‍कंठा होती. फेसबुकवरुन कंपनीने बराच प्रचार केला होता. अखेर हा फोन लॉंच करण्‍यात आला आहे.

काय आहे या फोनचे वैशिष्‍ट्य? या फोनबद्दल जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईडवर...