आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xperia T2 Ultra Dual Launched In India At 25990 Rs

6 इंच स्क्रीनसह सोनीने लॉन्च केला Xperia T2 Ultra, 25,990 आहे किंमत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुगल मोटोरोलाच्या मोटो G ला टक्कर देण्यासाठी सोनीने Xperia T2 Ultra हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मर्टफोनची किंमत 25,990 ठेवण्यात आली आहे. 20 मार्चपासून हा फॅबलेट सोनीच्या सर्व सेंटरवर उपलब्ध होईल.
सोनी एक्सपिरीयाच्या T2 अल्ट्रा ड्यूअल सिमचेच सिंगल सिम रूप असणारा मोबाइल जानेवारी 2014 मध्ये कंपनीने लॉन्च केला होता. या सोबतच सोनीने Sony Xperia E1 and Xperia E1 dualहे लो बजेट स्मार्टफोन्सही लॉन्च केले आहेत.
स्क्रीन फिचर्स आहेत जबरदस्त
T2 Ultra चे डिस्प्ले फिचर्स जबरदस्त आहेत. याची स्क्रीन फुल एचडी 6इंच आहे. याचबरोबर ट्रिलुमिनियस डिस्प्ले आणि मोबाइल ब्रविया इंजन 2 यात वापरण्यात आले आहे. 720x1280 पिक्सल रिझल्यूशन सोबत हा स्मार्टफोन शार्प डिस्प्ले देतो.
पुढील स्लाइडवर जाणून घ्या सोनी एक्सपीरिया T2 डुअलचे इतर फिचर...