Home | Business | Gadget | your-laptop-will-serve-as-super-computer

आपल्या कॉम्प्यूटरलाही बनविता येईल सुपर कॉम्प्यूटर

वृत्तसंस्था | Update - Jul 05, 2011, 09:36 PM IST

आपल्याला जे पाहिजे ते करता येणारा कॉम्प्यूटर मिळाला तर आयुष्य किती सहजपणे जगता येईल.

  • your-laptop-will-serve-as-super-computer

    नवी दिल्ली - आपल्याला जे पाहिजे ते करता येणारा कॉम्प्यूटर मिळाला तर आयुष्य किती सहजपणे जगता येईल. पण, आता असे जगणे सहजपणे शक्य होणार आहे. वॉशिंग्टनमधील एका कंपनीने अशी चीप बनविल्याचा दावा केला आहे.

    ही चीप सर्व प्रकारच्या लॅपटॉपमध्ये वापरता येऊ शकते. या चीपमध्ये सीपीयू आणि जीपीयू दोन्ही एकत्र असणार आहे. कंपनीने या चीपला एक्सीलेरेटेड प्रोसेस्ड युनिट (एपीयू) असे नाव दिले आहे. त्यामुळे कॉम्प्यूटर सुपर फास्ट गतीने काम करू शकतो. या चीपमुळे लॅपटॉपची बॅटरीची ताकत वाढण्याची शक्यता आहे. या चीपमुळे आपला लॅपटॉप ४०० गीगा प्लॉपच्या गतीने चालेल, असा दावा केला आहे.

Trending