आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ZTE ने लॉन्च केला 10,000 रुपयांचा नवा सेल्फी स्मार्टफोन; जाणून घ्या, किंमत आणि फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - चीनची स्मार्टफोन कंपनी ZTE ने मंगळवारी त्यांचा नवा V5 सेल्फी स्मार्टफोन भारतात लॉन्च केला. या नव्या सेल्फी फोनची किंमत 10,999 रुपये एवढी आहे. यामध्ये 5MP चा फ्रन्ट फेसिंग कॅमेरा तसेच 1.2GHz क्वाड कोर CPU देण्यात आले आहे.
भारतीय बाजारपेठेत अनेक नवे स्मार्टफोन
भारतीय मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन्सने एन्ट्री मारली आहे. या फोनची किंमत 10,000 रुपयांपर्यंत आहे आणि हे फोन्स युजर्सच्याही पसंतीस उतरले आहेत. भारतीय मार्केटमध्ये चीनी स्मार्टफोनची एक चांगली रेंज पाहायला मिळत आहे. चीनची स्मार्टफोन कंपनी ZTE नेसुध्दा आता यामध्ये आपली गुंतवणूक वाढवण्यासाठी ZTE V5 बाजारात उतरवला आहे. Divyamarathi.com या स्मार्टफोनच्या फीचर्ससंबंधी माहिती देत आहे.
पुढील स्लाईडवर पाहा, या स्मार्टफोन्समध्ये आहेत कोणकोणते फीचर्स