आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : भेटा रिलायन्स टेलिकॉमची डायरेक्टर आणि मुकेश अंबानींच्या स्टायलीश मुलीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- ईशा अंबानी)

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे मुकेश अंबानींची मुलगी ईशा हीदेखिल आता रिलायन्सच्या टेलिकॉम आणि रिटेल कंपन्यांच्या संचालक पदावर आहे. 2008 मध्ये 16 वर्षीय ईशा सर्वात आधी चर्चेत आली होती. त्यावेळी फोर्ब्सच्या यादीनुसार श्रीमंतांच्या वारसांच्या यादीत ती दुस-या स्थानावर होती.

अभ्यासाबरोबरच ईशाला खेळांमध्येही रस आहे. शालेय जीवनात ती स्टुडंट काऊंसिलची अध्यक्षही होती. तसेच फुटबॉल टीमची मेंबरही होती. त्याशिवाय ईशा एक ट्रेन्ड पियानो आर्टिस्ट आहे. यंग सेलिब्रेटी असूनही निशाचे राहणीमान साधे तरीही ग्लॅमरस आहे.

ईशाने 2013 मध्ये में येल विद्यापीठात मानसशास्त्र साऊथ एशियन स्टडीजमध्ये पदवी मिळवली आहे. रिलायन्स समुहात काम सुरू करण्याआधी ईशाने अमेरिकेत ग्लोबल कन्सल्टंसी फर्म मॅकिंसेमध्येही काम केले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा ईशाचे काही PHOTO