आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉपिंग आणि फेरफटका मारण्‍यासाठी प्रसिद्ध असलेले INDIA चे 10 प्रसिद्ध बाजार, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भरातातील काही शहर पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरलेले आहेत. जर तुम्‍ही पर्यटनासाठी कुठे जाणार आसाल जर एखादी वस्‍तु विकत घेतल्‍याशिवाय राहवत नाही. आज देशात प्रत्‍येक शहरात मॉल झाले असले तरी, फिरायला गेल्‍यानंतर काहितरी खरेदी केली जातेच. आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील प्रसिद्ध 10 बाजाराची माहिती देणार आहोत. जर तुम्‍ही या शहरात जाणार असाल तर या बाजाराला एकदा नक्की भेट द्या.
इंडियातील 10 बाजार-
चांदनी चौक- भारताची राजधानी दिल्लीमध्‍ये गेल्‍यानंतर चांदनी चौक बाजाराला नक्की भेट द्या.
वैशिष्‍ट्ये-
चांदनी चौकातील पराठे आणि लस्‍सी प्रसिद्ध आहे. याचा स्‍वाद एकदा नक्कीच घ्‍यायला हवा.
कसे जाणार- चांदनी चौकात जाण्‍यासाठी मेट्रो किंवा सिटी बसच्‍या मदतीने जाता येते. शहरातल्‍या प्रत्‍येक स्‍पॉटवरून चांदनी चौकात जाण्‍यासाठी सिटी बसची सेवा उपलब्ध आहे.
देशभरातील प्रसिद्ध बाजाराची माहिती पुढील स्‍लाईडवर वाचा...