आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Facts About Chhatrapati Shivaji Maharaj And Maratha Empire

शिवाजी महाराजांशी संबंधित 10 Facts, प्रत्येक मराठी माणसाला माहित असावेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल म्हणजेच 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे आजारपणाने निधन झाले. महाराजांनी मराठी माणसाला स्वाभिमानाने जगणे शिकवले. अन्याय सहन करायचा नाही. त्याच्याविरुद्ध पेटून उठायचे, हे आपल्या वर्तनातून दाखवून दिले. महिलांशी कसे वर्तन असावे, याची शिकवण दिली. याबाबत प्रसंगी कठोर भूमिका घेऊन शिस्त लावली. महाराजांचा ध्वज भगवा असला तरी लढा कोण्या एका धर्माविरुद्ध नव्हता. उलट त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण प्रेरणादायी आहे. त्यातून बरेच काही शिकायला मिळते. त्यातून आपल्या जिवनाला दिशा देता येऊ शकते. आयुष्य कसे व्यतित करावे ते महाराजांनी मराठी माणसाला शिकवले आहे.
आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, शिवाजी महाराजांशी संबंधि महत्त्वाचे 10 फॅक्ट्स... प्रत्येक मराठी माणसाला हे माहित असायलाच हवे... एवढेच नव्हे तर याचा अभिमान असायला हवा.... पुढील स्लाईडवर क्लिक करा...
(सूचना- ही बातमी शेअर करुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.)