आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅप्पी मॅरिड लाइफसाठी वास्तुशास्त्राच्या या आहेत 10 महत्त्वाच्या TIPS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरा आणि बायको म्हटले की भांडणे होतातच. मग ती नवीन लग्न झालेली जोडपी असो वा जुनी जोडपी. काही जोडप्यांची भांडणे ही छोट्या प्रमाणात असतात तर काही जोडप्यांची भांडणे ही विकोपाला जातात. तुमच्यातील गैरसमजांमुळे ही भांडणे होत असतात. त्याचबरोबर वास्तुशास्त्राचा सुद्धा तुमच्या नात्यावर प्रभाव पडत असतो. तुमच्यातील प्रेमळ नाते असेच वर्षानुवर्ष टिकून राहावे यासाठी तुम्ही खालील वास्तुशास्त्राच्या 10 टिप्स अंमलात आणल्यास तुमच्यातील गोड नाते टिकून राहण्यास मदत होईल.
TIP 1. तुमचे बेडरूम नेहमी दक्षिण-पुर्व अथवा उत्तर पश्चिम असावे. या दिशेला असलेल्या बेडरूममुळे जोडप्यामध्ये प्रेम वाढण्यास मदत होते. तुम्ही जर उत्तर-पुर्व अथवा दक्षिण-पुर्व दिशेला तोंड करून झोपत असाल तर लगेच तुमच्या या झोपण्याच्या पद्धतीत बदल करा.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, आणखी काही महत्वाच्या टिप्स...