आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेमस 11 STREET FOODS: INDIA तील पाणीपूरीपासून ते थाईलँडच्या स्टिकी राइसपर्यंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो- पाणीपूरी, मुंबई

गावाच्या बाहेर फिरायला जाण्याचा आनंद तेव्हा अधिक मिळतो ज्यावेळी तुम्ही त्या शहरातील स्पेशल फुड्सचा देखील आनंद घेता. आज सर्व ठिकाणी स्ट्रीट फूडसला सर्वात अधिक पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे या स्ट्रिट फूड्सला आंतरराष्ट्रीय हॉटेल्समध्ये देखील स्थान देण्यात आले आहे. यामध्ये अमेरिकेपासून ते यूरोप, नॉर्थ अफ्रीका आणि साउथ ईस्ट आशिया या देशांचा सामावेश आहे. भारतामध्ये स्ट्रीट फूडसला भरपूर मागणी असल्याने येथे या पदार्थांना विशेष मागणी आहे. भारतामध्ये गोलगप्पे, भठूरे छोले, टिक्की हे पदाथ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. आज आम्ही तुम्हाला जगभरातील फेमस स्ट्रीट फूड्सबद्दल सांगणार आहोत. तुम्ही जेव्हा कधी फिरायला म्हणून या शहरांमध्ये जाल त्यावेळी अवश्य या पदार्थांचा आनंद घ्या...

1- पाणीपूरी, मुंबई

भारतामध्ये बनवण्यात येणारे बरेच पदार्थ तिखट असतात. येथे पाणीपूरी हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच जणं मनापासून खाताना आपल्याला आढळून येतात. भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये पाणीपूरी अनेक नावाने ओळखली जाते. मुंबईत याला पाणीपूरी, कोलकातामध्ये फुचक्का आणि दिल्लीमध्ये गोलगप्पे या नावाने हा पदार्थ ओळखला जातो. मुंबईत शहरात मिळणारी पाणीपूरी भारतामध्ये सर्वात अधिक प्रसिद्ध आहे.

आणखी स्ट्रीट फूडसबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्वर क्लिक करा...