आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोड्याबद्दलचे हे 10 FACTS तुम्‍हाला माहिती आहे का, नसतील तर जाणून घ्‍या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तराखंड पोलिसांचा घोडा शक्‍तीमान याने 37 दिवसानंतर बुधवारी प्राण सोडले. 14 मार्चला भाजपाच्‍या आंदोलनात हा घोडा जखमी झाला होता. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे घोड्याबद्दल रंजक माहिती...
हजारो वर्षांपासून मनुष्‍याचा मित्र
हजारो वर्षांपासून घोडा मनुष्‍याचा मित्र राहिला आहे. आजही त्‍याचे म‍हत्‍त्‍व कमी झालेले नाही. शिकार, साहसी खेळ, युद्ध, प्रवासासाठी घोड्याचा वापर होतो. घोडा वेगाचे प्रतीक असून, माणसासाठी वैभव आणि प्रतिष्‍ठा आहे.
घोड्याविषयी विविध गोष्‍टी आपण ऐकल्‍या असतील. परंतु, काही रंजक गोष्‍टी आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत. आजही घोड्याबद्दल जाणून घेण्‍यास अनेकजण उत्‍सुक असतात.
घोड्यासंबंधीची रंजक माहिती जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...