आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SPECIAL: वाचले हे सुंदर शहर नाहीतर आज असते पाकिस्तानात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैसलमेर- १५ ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर पाकिस्तानचे संस्थापक मोहंमद अली जिना यांची नजर मारवाड (जैसलमेर, बिकानेर, जोधपूर) या प्रांतावर होती. १ लाख ९५ स्केअर फुट क्षेत्रफळ असलेल्या मारवाड प्रांताला पाकिस्तानात विलीन करून त्यांच्या राष्ट्राला मजबूत करण्याचा त्यांचा उद्देश होता.

त्यांनी गजधर हासम याला महारावल जवाहिरसिंह यांच्याकडे पाठविले होते. त्यावेळी तो हेलिकॉफ्टरने जैसलमेरला आला होता. त्यांची जवाहिरसिंह यांच्यासोबत काय चर्चा झाली याचे काही पुरावे उपलब्ध नाहीत. असे सांगितले जाते, की जवाहिरसिंह यांनी गजधर हासम याला रिकाम्या हातांनी परत पाठविले होते. जवाहिरसिंह हिंदुंचे संरक्षक राजा होते, असे म्हटले जाते.

पुढील स्लाईडसमध्ये वाचा आणखी काय खुरापती केल्या जिना यांनी...