आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळेच बदनाम होते \'खाकी\', हे 15 PHOTOS पाहाल तर तुम्‍हाला संताप येईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कायदा आणि नियम आहेत म्‍हणूनच सामाजिक स्‍वास्‍थ सुरळीत आहे. अलिकडे लोकांमध्‍ये नियम आणि कायद्यांबाबत मोठ्या प्रमाणात जागृकता निर्माण होताना दिसते. तरीही काही महाभाग असे असतात की त्‍यांना वाटते शिस्‍त हा प्रकार आपल्‍यासाठी नाहीच. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असे काही फोटो दाखवणार आहोत, जे पाहून कदाचित तुमचा संतापाचा पारा भडकू शकतो. होय कायद्याचे रक्षकच जेव्‍हा कायदा खिशात घालतात तेव्‍हा नियम पाळणा-यांचा संताप होणार नाही का. पाहा काय आहे फोटोंमध्‍ये.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, या बाबींमुळी बदनाम होते 'खाकी'..
(संग्रहातील सर्व फोटो सोशल मीडियावरील आहेत.)
(Pls Note-तुम्ही मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...