आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत भारतातील सर्वांत सुंदर धबधबे, बघा PICS (जागतिक पर्यटन दिवस विशेष)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- आज (शुक्रवार) जागतिक पर्यटन दिवस आहे. या वर्षी या दिवसाची थिम "टुरिजम अॅण्ड वॉटर" ही आहे. भारतात पर्यटनातही विविधता दिसून येते. त्यामुळे भारतातील पर्यटनाचे महत्त्व वाढले आहे. आपल्या भारतात पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, पुरातत्व, वन्य जीवन आणि रोमांचक स्थळे. भारतात पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालय नोडल संस्था आहे. "अतुल्य भारत" अभियान या संस्थेच्या देखरेखीखाली राबविले जाते.

भारतात वॉटर पर्यटनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. नद्या, तलाव आणि नैसर्गिक प्रवाहांच्या आजूबाजूचा विकास केला जात आहे. त्याला पर्यटकांची चांगली पसंती लाभत आहे. परंतु, धबधब्यांचे महत्त्व काही वेगळेच आहे. प्रवाही प्रवाह आपल्याला त्याकडे आकर्षित करीत असतो. त्यामुळे अशा स्थळांवर जाण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते.

पुढील स्लाईडवर वाचा, भारतातील 20 शानदार धबधबे...पुढील स्लाईडवर क्लिक करा...