आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष : हजरतबल दहशतवादी हल्ल्याची वीस वर्षे, यातूनच दहशतवाद्यांचे मनोबल वाढले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 दहशतवादी
15 ऑक्टोबर 1993 : श्रीनगरच्या हजरतबल दर्ग्यात दहशतवाद्यांनी
80 लोकांना ओलीस ठेवले.
1700 जवान
दुस-या दिवशी दर्ग्यावर पोहोचले. परिसराला जवानांनी वेढले. सरकारने वाटाघाटी सुरू केल्या.
32 दिवस
उलटल्यानंतर सर्व दहशतवाद्यांना सुरक्षित सोडण्यात आले. काहींनी पाक सीमा बिनदिक्कत ओलांडली.
हजरतबलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना सरकारने बिनशर्त सोडले. रुबिया सईद अपहरणानंतर ही दुसरी मोठी घटना होती. यानंतर दहशतवाद्यांचे मनोबल इतके वाढले की काश्मीर खो-यात दहशतवाद पेटला. या घटनेत सहभागी दहशतवादी, मुख्य रिपोर्टर, पोलिस अधिका-यांनी ‘भास्कर’ शी केलेल्या चर्चेत अनेक बाबींवर प्रकाश पडला.