आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2013 सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रे : जबाबदार लोकांचे हास्यास्पद वर्तन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रष्टाचार, महागाई, गुन्हेगारी आणि राजकीय उलथापलथी. देशातील नामांकित व्यंगचित्रकारांचे त्यांच्यावर बारीक लक्ष होते. भास्करच्या आग्रहास्तव हिंदुस्तान टाइम्सचे जयंतो, दैनिक हिंदुस्तानचे डॉ. राजेंद्र धोडपकर, द हिंदूचे सुरेंद्र आणि केशव, मीड- डेचे सतीश आचार्य आणि डीएनएचे मंजूळ यांनी त्यांची सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रे पाठवली. भास्करचे चंद्रशेखर हाडा आणि कुमार यांच्याही व्यंगचित्रांचा त्यात समावेश आहे.