एक वेगळे बिझनेस कार्ड तुम्हाला व्यवसायात निश्चितपणे यश मिळवून देईलच असे नाही, परंतु यामुळे यशाकडे वाटचाल करण्यास मदत मात्र नक्की होईल. बिझनेस कार्डमुळे नेहमीच समोरील व्यक्तीवर एक चांगले इम्प्रेशन (छाप) पडते आणि तुम्हाला तर माहितीच आहे की, 'फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन'. यामुळे आम्ही तुम्हाला बिझनेस कार्डच्या 21 क्रिएटिव्ह आयडिया दाखवत आहोत.
या आयडिया तुमच्या प्रोफेशनशी मिळत्या-जुळत्या आहेत. उदाहरणार्थ तुम्ही योग ट्रेनर असाल तर तुमचे बिझनेस कार्ड कसे असावे. जर तुम्ही इतरांना वजन कमी करण्यासाठी ट्रेनिंग देऊ इच्छित असाल तर तुमचे बिझनेस कार्ड कसे असावे इत्यादी-इत्यादी...
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा क्रिएटिव्ह बिझनेस कार्ड्सचे डिझाईन्स...