आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही ; वाचा आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने सध्या देशभरात आणि इतर देशांमध्येही विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 14 एप्रिल रोजी जन्मलेल्या या महामानवाने हिंदु धर्मात असलेल्या पण अत्यंत हीन अशी वागणूक मिळणाऱ्या दलित वर्गातील लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. वर्षानुवर्षे जातीच्या नावाखाली होत असलेल्या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी आंबेडकरांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. याच आंबेडकरी समाजाला बौद्ध धर्माची दीक्षा देताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. या प्रतिज्ञा देण्यामागे धर्माच्या जोखाडातून दलितांची सुटका करणे हा मुख्य उद्देश होता. पण आंबेडकरांनी दिलेल्या या प्रतिज्ञांचे खरंच पालन होत आहे का हा संशोधनाचा विषय आहे. अनेकांना तर या २२ प्रतिज्ञादेखिल माहिती नाहीत. चला तर मग पाहुयात कोणत्या आहेत आंबेडकरांनी दिलेल्या या २२ प्रतिज्ञा.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कोणत्या होत्या बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा..