आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 29 Mouth Watering Indian Deserts From 29 States For Weekend

Sweet Weekend: 29 राज्यांमधील 29 लज्जतदार डेझर्टस् बघून तोंडाला सुटेल पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेगवेगळ्या चॅनल्सवरचे खवय्येगिरीचे कार्यक्रम बघितले तर निश्चितच तोंडाला पाणी सुटते. आपणही असेच काही करुन बघावे का अशी कल्पना मनात संचारते. त्यातल्या त्यात विदेशी डिशेस बघितल्या तर खरंच विदेशात किती छान छान पदार्थ आहेत ना, असा प्रश्न मनात रेंगाळतो. भारतात असं काही खास मिळत नाही बुवा, असेही आपण बोलून जातो. पण तुम्हाला माहित नसेल, आपल्याकडील काही डिशेस अत्यंत लोकप्रिय आहेत. विदेशी नागरिक भारतात आल्यावर त्यांची चव नक्कीच घेतात. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, 29 राज्यांमधील प्रसिद्ध 29 डिशेस. ऑनलाईन सर्च केल्यावर या डिशेस कशा तयार करायच्या याची माहिती तुम्हाला मिळेल.
तर मित्रांनो पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, भारतातील वेगवेगळ्या राज्यातील डिझर्ट्स.... तोंडाला पाणी सुटण्याची शंभर टक्के हमी....
(ही बातमी शेअर करा. इतरांनाही द्या गोडव्याचा स्वाद.)