आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेक वाचवा मोहिमेसाठी ३२ हजार किमीचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेटी बचाओ अभियानासाठी कुणी वर्गणी वा दान देण्यापेक्षाही वेगळे असे काही करू शकेल.. त्यांनी यासाठी काही वेगळेच केले आहे, ते म्हणजे ३२ हजार किलोमीटरचा रस्ते प्रवास.

भारुलता कांबळे नावाची ही महिला ब्रिटनमध्ये राहते आहे. सर्व त्रासांना, अडथळ्यांना पार करत स्वत:च कार चालवत ती इंग्लंडहून भारतात पोहोचली. ३२ देशांचा प्रवास करत भारूलता जगातील अशी पहिलीच महिला ठरली आहे. ज्यांनी या प्रकारचा प्रवास एकट्याने केला आहे. गुजरातच्या नवसारीत जन्मलेल्या कांबळे यांनी जवळपास दोन महिन्यांत हे अंतर कापले. यात ५५०० किलोमीटरचे अंतर हे फक्त डोंगर-दऱ्यातून पार केले.
बातम्या आणखी आहेत...