आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Serial Killers चे क्रुर कारनामे, बलात्‍कारानंतर करत हत्‍या, त्‍यापूर्वी काढत युवतीचे असे फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्य जसा दयाळू तसा अत्‍यंत क्रुरही असू शकतो. याचा प्रत्‍यय आपल्‍याला वारंवार आला असेल. काही हत्‍याकांड हे अत्‍यंत क्रुर असतात. त्‍याचे सोशल मीडियावर प्रसारित होणारे फोटोही आपण पाहू शकत नाही. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला असेच 5 अत्‍यंत भयावह सीरियल किलर्ससंदर्भातील माहिती देत आहोत. या हत्‍या-यांनी ज्‍यांचा जीव घेतला, त्‍यांची हत्‍या होण्‍यापूर्वीचे फोटोही या संग्रहात आहेत.
1. अमेरिकेचा हा सीरियल किलर हत्‍येपूर्वी काढायचा फोटो.
Lonely Hearts killer या नावाने प्रसिद्ध असलेला Harvey Glatman हा अमेरिकेचा सीरियल किलर होता, तो अत्‍यंत कमी वयात गुन्‍हेगारीच्‍या मार्गाने लागला होता. त्‍याने कित्‍येक तरुणींना मॉडेलिंगची ऑफर देऊन बलात्‍कार केला व त्‍यांची हत्‍या करण्‍यापूर्वी त्‍यांचे फोटो घेतले.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, या सिरियल किलरने हत्‍येपूर्वी काढला या युवतीचा फोटो. याशिवाय वाचा असेच क्रुर मारेकरी व त्‍यांचे भयावह कारनामे..
बातम्या आणखी आहेत...