आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 6 Problam\'s Must Need To Solve For Digital India\'s Success

डिजिटल इंडियाच्या पूर्ततेसाठी ६ समस्यांची हवी सोडवणूक, वाचा कोणत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात अद्यापही एक अब्ज लोकांकडे इंटरनेट जोडणी नाही. ४० कोटी लोकांकडे वीज नाही. कंपन्यांकडे स्पेक्ट्रम नाही. अशात डिजिटल इंडियाला यश मिळणे आव्हानात्मक आहे. त्यामुळे या समस्यांची सोडवणूक आवश्यक ठरते.

जगातील स्थिती
अॅस्टोनिया
येथे एका क्लिवर मुलांना मिळणारा होमवर्क, असाइनमेंट्स, अटेंडन्स आदी ऑनलाइन पाहता येते. इथे मतदान, जमीन व्यवहाराची सेवा ऑनलाइन आहे.
द. कोरिया
सर्वाधिक वेगात ब्रॉडबँड या देशात. २०२० पर्यंत येथील वायरलेस नेटवर्क ५-जी होईल. यामुळे डाऊनलोडिंग स्पीड तब्बल १००० पटींनी आणखी वाढेल.
अमेरिका
सरकारसोबत खासगी कंपन्यांनी डिजिटलायझेशनला महत्त्व दिले. १ हजार अव्वल कंपन्यांत बहुतांश ऑनलाइन किंवा दूरध्वनीवर मुलाखत घेतात.
रांगा मोडीत निघाल्या तरच डिजिटल इंडिया
सामान्य लोकांशी संबंधित जवळपास २० मंत्रालये आहेत. यामध्ये रेल्वे, शहरी विकास, पर्यटन आदींनी अॅप्स लाँच केले आहेत. मात्र, त्याचा वापर कसा करावयाचा हे माहीत नाही. सर्व प्रकारचे पेमंेट, सेवा, अर्ज भरण्यासाठी रांगा संपुष्टात येतील तसेच सर्व कामे ऑनलाइन झाल्यावर डिजिटल इंडिया सत्यात उतरेल.
पुढील स्लाइड्सवर वाचा, डिजिटल इंडियाच्या मार्गातील सहा प्रमुख समस्या...