आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 जन्मांचे नाते टिकून राहण्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या 7 टिप्स....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न हे सर्वात पवित्र नाते समजले जाते. परंतु आज हे नाते टिकून ठेवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत आहे. आज 100 पैंकी 1 जोडप्यांचे पटत नसल्याने घटस्फोट होत आहे. तुमच्यात देखील काही कारणांमुळे भांडणे होत असतील तर भविष्यातील संभव्य धोका टाळण्यासाठी खाली देण्यात आलेल्या 7 गोष्टींचे नीट पालन केल्यास तुमचे प्रेमळ नाते 7 जन्मापर्यंत टिकून राहण्यास मदत होईल.

1. नात्यात सन्मान महत्त्वाचा -

तुमचे नाते विश्वास आणि सन्मान या दोन गोष्टींवर अवलंबून असल्यामुळे एकमेकांवर प्रेम करण्याबरोबरच समोरच्या व्यक्तीचा सन्मान करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जोडीदाराचा सन्मान करा. त्याचा सगळ्यांसमोर अपमान करणे टाळा. तुमचे लग्न झाले म्हणजे तुम्हाला काहीपण बोलायला परवानगी मिळाली असे होत नाही. एकमेकांच्या भावना आणि निर्णयाचा सम्मान करायला शिका.
आणखी टिप्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...