आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यासाठी लाभदायक 73 पॅकेज्ड फूड्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅकेज्ड फूड हा शहरी महिलांचा अगदी जिवलग मित्र बनला आहे. सुविधाजनक, स्वच्छ आणि विश्वसनीय अशा पॅकेज्ड फूड्समुळे भारतीय स्वयंपाकघरांमधील मॅनेजमेंट, फॅमिली मेन्यू आणि वीकेंडची प्लॅनिंग अगदी सोपी झाली आहे. पण त्यासाठी योग्य पर्याय निवडणे अवघड आहे. हे अवघड काम सोपे करण्यासाठी देशातील प्रसिद्ध आहारतज्ज्ञांनी तयार केलेली आरोग्यदायी पॅकेज्ड फूड्सची यादी या ठिकाणी देत आहोत. या तज्ज्ञांनी दिलेल्या 100 उत्पादनांपैकी 73 ची निवड केली. तुम्हीही त्यालाच प्राधान्य द्यायला हवे असे नाही. मात्र, योग्य पर्याय निवडण्यात तुम्हाला त्याची मदत नक्कीच होईल.
पॉलिश नसलेले धान्य
अनपॉलिश्ड (पॉलिश नसलेले) धान्य, डाळी खरेदी करा. पीठ 100 टक्के होलग्रेनचे असावे. तर पास्त्यामध्ये होलव्हीट अधिक असावे.
ब्राऊन राइस
०नवदान्या
०फॅब इंडिया
०बेस्ट
०कोहिनूर
डाळी
०फॅब इंडिया
०नवदान्या
०24 लेटर मंत्रा
आयात केलेले धान्य
०टिपिअ‍ॅक ऑर्गनिक क्विनोवा
०रोलँड क्विनोवा
०होलफूड्स क्विनोवा
पीठ/आटा (मिक्स)
०होलफूड्स 9 ग्रेन आटा
०फॅबइंडिया मेथी आटा
०सफोला आटा मिक्स
पीठ/आटा (प्लेन)
०आशीर्वाद
०होलव्हीट आटा
इतर फ्लोअर्स (नाचणी, बाजरी, अ‍ॅमरेंथ)
०नवदान्या
०फॅब इंडिया
०24 लेटर मंत्रा
तेल
०फॅबइंडिया कोल्ड प्रेस्ड
०फ्लेक्ससीड ऑइल
०फॉर्च्युन राइस ब्रॅन ऑइल
०नेचर फ्रेश कोल्ड प्रेस्ड मस्टर्ड
०सफोला राइस ब्रॅन ऑइल
होलव्हीट पास्ता
०फॅबइंडिया ऑर्गनिक होल.
०कोलव्हीटा होल व्हीट
०बारिल्ला होल ग्रेन
लक्षात ठेवा
कोल्ड प्रेस्ड तीळ, मोहरी, ऑलिव्ह, पांढरी मोहरी आणि खोब-याच्या तेलाचा मिक्स वापर करा. रोज स्वयंपाकासाठी राइस ब्रॅन ऑइल लोकप्रिय
ठरत आहे.
लक्षात ठेवा
वेगवेगळे ब्राऊन राइस खरेदी करा, कारण प्रत्येकामध्ये न्यूट्रिएन्सचे प्रमाण वेगवेगळे असते. फायबर भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे उशिरा शिजण्याची काळजी करू नका.
स्नॅक्स मिक्स
कुकीज आणि बिस्किटांची खरेदी करण्यापूर्वी मल्टिग्रेन कंटेट जरूर पाहा. बाजरी आणि ज्वारी अशा अन्नधान्यापासून तयार केलेली उत्पादनेही स्नॅक्समध्ये समाविष्ट करता येतील.
चटकदार स्नॅक्स
०होलफूड्स रोस्टेड मिक्स्ड सीड्स
०कॉन्शिअस फूड्स पेप शेव
क्रॅकर्स अँड कुकीज
०होलफूड्स बेक्ड क्रॅकर्स
०नरीश ऑर्गेनिक ओटमिल कुकीज
०कॉन्शिअस फूड्स सोया क्रॅकर्स अँड फ्लेक्ससीड चिकीज
स्नॅक्स बार
०गाइया ग्रेनोला बार
०नरीश ऑर्गेनिक्स ग्रेनोला बार
०फॅबइंडिया ग्रेनोला क्रंच
गोड
०डिंट डार्क चॉकलेट
०अमूल शुगर-फ्री आइस्क्रीम
०मदर डेअरी डाएट्स
डेझर्टस् इंपोर्टेड
०लंडन डेअरी लो - फॅट आइस्क्रीम
०हाजेन डोज सॉर्बेट
पनीर (इम्पोर्टेड)
०कोलोस ग्रीक फेटा चीज
०जॉन्स रिकोट्टा चीज
०अ‍ॅपेटिना फेटा
पनीर (भारतातील)
०ब्रिटानिया चेड्डारव
०अमूल मोजारेला
लाभदायी पेय
हायड्रोजनेटेड आणि फॅट असणारी उत्पादने टाळा
योगर्ट (दही)
@अमूल मस्ती चास
@मदर डेअरी अमूल मस्ती ताक
मदर प्रोबायोटिक दही
@मदर डेअरी टोन्ड मिल्क योगर्ट
दूध आणि दुधाचे पर्याय
@अमूल लाइट मिल्क
@अमूल डबल टोन्ड मिल्क
@मदर डेअरी डबल टोन्ड मिल्क
@सिल्क सोयामिल्क (अनस्वीटन्ड)
@सेफिट सोयामिल्क
@स्टेइटा सोयामिल्क
पेय
@रिअल अ‍ॅक्टिव्ह बीटरूट कॅरोट ज्यूस
फॅबइंडिया ऑर्गेनिक्स रोडोंडेंड्रॉन
@वाइल्ड व्हिटामिन वॉटर
लक्षात ठेवा
टेट्रापॅकमधील दूध खराब होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. त्यामुळे तेच वापरावे. ते अत्यंत सुरक्षित असते आणि ते पुन्हा गरम करण्याचीही गरज नसते.
ज्या बिस्कीट आणि कुकीजच्या लेबलवर ‘हेल्दी’ असे लिहिलेले असेल ते कमी खावे. अशा उत्पादनांमध्ये ओट्स, नाचणी किंवा मल्टिग्रेनचे प्रमाण कमी आणि कॅलरी अधिक असते.
रितिका समाददार, रिजनल हेड, डायटिक्स, मॅक्स हेल्थकेअर, नवी दिल्ली.
तुमची थाळी
नट्स, फ्रुट्स, भाज्या, मासे आणि मांस नैसर्गिक रूपात (अनपॅक्ड) खाल्ले तर अधिक चांगले ठरते. पॅकेज्ड असेल तर त्यात सिंथेटिक अ‍ॅडिटिव्हज नसावे.
पॅकेज्ड फूड्स
०सनस्वीट प्रूनेस
० फॅबइंडिया कँडीड फ्रुट्स
० होलफूड्स चटपटा आवला
मासे किंवा मांस
० आयबीएफ सुरमई
नट स्नॅक्स
० कॉन्शिअस फूड नगेट्स-वॉलनट/कोकोनट
० होलफूड्स हनी कोटेड नट, जॅगरी कोटेड आलमंड्स
लक्षात ठेवा...
शक्यतो प्रोसेस्ड मीट, सॉसेस अशी उत्पादने टाळावी. यात प्रिझर्व्हेटिव्हचे प्रमाण अधिक असते. मीट (मांस) निकृष्ट दर्जाचे असू शकते. त्याऐवजी ताजे मासे आणि मांस यांना प्राधान्य द्यावे...
पॅकेज्ड ड्रिंक्समध्ये अतिरिक्त साखर असते. त्यामुळे फळांचा ताजा रस किंवा फळे खाणे अधिक चांगले. -ईशी खोसला, आहारतज्ज्ञ
नाष्टा (ब्रेकफास्ट)
इमल्सीफायर नसणारे रेडी टू ईट (खाण्यासाठी तयार) ओट्सची खरेदी करा. पॅकेज्ड ब्रेकफास्टमध्ये साखर आणि सिंथेटिक प्रिझर्व्हेटिव्ह असू नये.
इन्स्टंट ब्रेकफास्ट
०एमटीआर रागी डोसा/इडली
०होलफूड्स चिला मिक्स
०सफोला ओट्स
०कॉन्शिअस ओट्स
सिरिअल्स
०फॅबइंडिया अमरेंथ मूसली
०फॅबइंडिया ब्राऊन राऊस फ्लेक्स
०क्वाटर ओट्स
स्प्रेड्स
०न्यूटोला०फॅबइंडिया ताहिनी स्प्रेड
०नमदान्या हनी ०भुइरा जॅम्स
लेबल जरूर वाचा
उत्पादनाचे लेबल काळजीपूर्वक वाचा. पिक मी नॉट लेबल असेल तर त्या उत्पादनात ट्रन्स फॅट आहे असा अर्थ होतो. नो ट्रान्स फॅट लेबलमुळे संभ्रम निर्माण होतो. झीरो ट्रान्स फॅट लिहिलेले असेल, तर त्याची सत्यता पडताळा. हायड्रोजनेटेड व्हेजिटेबल ऑइल आणि अधिक फ्रॅक्टोज असणा-या कॉर्न सायरपपासून दूर राहा.
मधुमेह असेल तर हे खाऊ शकता
होलफूड्स डायबिटिक आटा, बेसिक आयुर्वेदिक करेला जामून पावडर, होलफूड्स शुगर फ्री आवला आणि आल्मंड्स रॉक्स, मिंट सफोला डायबिटिक पिठामध्ये ब्लिस शुगरफ्री डार्क चॉकलेट्स.