ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
परदेशात फिरायला जाताय, आधी भारतातील ही ठिकाणं तर पाहा...
फोटे- माथेरान हिल स्टेशन
ब-याच जणांना सुट्टी मिळाली की घरातून बाहेर फिरायला जाणाची इच्छा असते. काही जण तर एक-एक वर्ष आधीच प्लानिंग करत असतात. बरेच जणांनी तर आपला भारत देश संपूर्ण बघितलेला नाहिये. अशा व्यक्तींसाठी आणि फिरायची आवड असणा-यांसाठी आम्ही भारतातील 8 ठिकाणांची माहिती सांगत आहोत. ही सर्व ठिकाणं पाहिल्यानंतर आपण स्वर्गातून जाऊन आल्याचा तुम्हाला भास होईल हे नक्की..
1- माथेरान
उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी ब्रिटिश अधिका-यांचे हे लोकप्रिय स्थाळ होते. भारतातील हे सर्वात छोटे हिल स्टेशन आहे. मुंबईपासून 90 किलो मिटरवर वसलेल्या या ठिकाणावरुन सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्याचा वेगळा अनुभव मिळतो. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 2625 फुट उंचीवर आहे.
भारतातील इतर ठिकाणांची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...