Home | Divya Marathi Special | 3 out of 5 Indians do mobile driving while driving

पाचपैकी 3 भारतीय ड्रायव्हिंगच्या वेळी करतात मोबाइलचा वापर

दिव्‍य मराठी | Update - Apr 07, 2018, 07:23 AM IST

देशात दर ५ पैकी ३ भारतीय वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर करतात. याप्रकरणी उत्तर भारतीय (६२%) दक्षिण भारतीयांच्या (५२%) त

  • 3 out of 5 Indians do mobile driving while driving

    देशात दर ५ पैकी ३ भारतीय वाहन चालवताना मोबाइल फोनचा वापर करतात. याप्रकरणी उत्तर भारतीय (६२%) दक्षिण भारतीयांच्या (५२%) तुलनेत पुढे अाहेत. ही बाब २० राज्यांतील रोजच्या ड्रायव्हिंगच्या सवयीबाबत २१०० लोकांच्या सर्वेक्षणात समोर आली.

    पुढील स्‍लाइडवर पाहा, खडसे-मुख्यमंत्र्यांत रंगला हास्यविनोद.कुटुंबात एकमेकांप्रति किती चिंता ?

Trending