Home | Divya Marathi Special | In the next two years of online shopping, the number of female buyers will increase by two and a half times

ऑनलाइन खरेदीत पुढील 2 वर्षांत महिला खरेदीदारांची संख्या अडीच पट वाढणार

दिव्‍य मराठी | Update - Apr 15, 2018, 12:27 AM IST

देशात आगामी दोन वर्षांत ऑनलाइन खरेदीत महिलांचा दबदबा वाढेल. एकूण ऑनलाइन खरेदीत महिलांची संख्या तब्बल अडीच पट वाढेल. लहान

  • In the next two years of online shopping, the number of female buyers will increase by two and a half times

    देशात आगामी दोन वर्षांत ऑनलाइन खरेदीत महिलांचा दबदबा वाढेल. एकूण ऑनलाइन खरेदीत महिलांची संख्या तब्बल अडीच पट वाढेल. लहान शहरे आणि जास्त वयाच्या खरेदीदारांची हिस्सेदारीही वाढेल.


    २०१७ मध्ये महानगरांत आणि प्रथम श्रेणीच्या मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, चेन्नई या शहरांत ऑनलाइन खरेदीचा वाटा ६० टक्के होता, तो २०२० मध्ये घटून ५१ % राहणार असल्याची शक्यता आहे. द्वितीय श्रेणीच्या शहरांत तो ४० टक्के वाढून ४९ टक्के होईल. ३५ वर्षांपर्यंतचे खरेदीदार तिप्पट होतील. नुकत्याच झालेल्या एका पाहणीत हा कल आढळून आला आहे.

    पुढील स्‍लाइडवर पाहा, वयोगटानुसार असे वाढतील खरेदीदार...

  • In the next two years of online shopping, the number of female buyers will increase by two and a half times

Trending