Home | Divya Marathi Special | Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna

महाराष्ट्र दिन विशेष : भारतरत्न पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्राचा वाटा 18 टक्के

दिव्य मराठी | Update - May 01, 2018, 06:52 AM IST

देशाच्या १० राज्यातील अतुलनीय कामगिरी केलेल्या ४२ दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने गाैरवण्यात अाले. उल्लेखनिय म्हणजे एकूण

 • Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna
  1990 : बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक

  देशाच्या १० राज्यातील अतुलनीय कामगिरी केलेल्या ४२ दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने गाैरवण्यात अाले. उल्लेखनिय म्हणजे एकूण ४५ ‘भारतरत्न’ ठरलेल्यांपैकी सर्वाधिक २६ पुरस्कारार्थी हे राजकीय नेते अाहेत.

  त्यापैकी १3 जण उत्तरप्रदेशातील अाहेत. तामिळनाडूतील ९ जण पुरस्कारार्थी अाहेत तर त्यापाठाेपाठ विविध क्षेत्रांशी निगडीत महाराष्ट्रातील ८ जणांचे वेगळेपण अन्य राज्यांच्या तुलनेत ठसठशीत उठून दिसणारे अाहे. अांध्रप्रदेश (१), कर्नाटक (२), अासाम (१), बंगाल (५), बिहार (१), गुजरात (२) ही राज्ये देखील भारतरत्नची मानकरी ठरली. खान अब्दुल गफार खान हे ‘भारतरत्न’ पुरस्काराने गाैरविण्यात अालेले भारताबाहेरील पहिले व्यक्ती ठरले, नेल्सन मंडेला, मदर तेरेसा देखील ‘भारतरत्न’ ठरले.

  पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, भारतरत्‍न मिळालेल्‍या महाराष्‍ट्रीयन व्‍यक्‍तींची नावे...

 • Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna

  1958 : महर्षी कर्वे, शिक्षण

 • Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna

  1963 : पांडुरंग वामन काणे, शिक्षण

 • Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna

  1983 : विनोबा भावे, सामाजिक

 • Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna

  1992 : जेआरडी टाटा, उद्योग

 • Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna

  2008 : भीमसेन जोशी, कला

 • Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna

  2001 : लता मंगेशकर, कला

 • Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna

  2013 : सचिन तेंडुलकर, क्रीडा  

 • Maharashtra contributes 18 percent to Bharat Ratna

Trending