Home | Divya Marathi Special | Five Slogans Of Bal Gangadhar Tilak, Special Story

लोकमान्य टिळकांच्या त्या 6 घोषणा, ज्यांनी ब्रिटिश साम्राज्य हादरवले...

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Aug 01, 2018, 12:00 AM IST

ब्रिटिश साम्राज्याच्या मुळा हादरून लावणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी आहे.

 • Five Slogans Of Bal Gangadhar Tilak, Special Story
  पुणे -ब्रिटिश साम्राज्याच्या मुळा हादरून लावणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज 97 वी पुण्यातिथी आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी या महान नेत्याने मृत्यूची गळाभेट घेतली होती. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला, तरीही त्यांचे विचार आजही समाजात एकता स्थापित करण्यासाठी प्रभावी ठरत आहेत. त्यांनीच लोकांना एकत्रित आणण्यासाठी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्वसाची सुरुवात केली. विविध दैनिक आणि नियतकालिकांमध्ये त्यांनी आपल्या लेखनीतून लोकांना स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. लाला लजपत राय, बिपीन चंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक यांनाच लाल-बाल-पाल असे म्हटले जात. या निमित्त त्यांच्या अशा 6 घोषणा ज्यांना ब्रिटिश साम्राज्याची झोप उडवली होती.
  पुढील स्लाईड्सवर पाहा टिळकांच्या त्या घोषणा...

Trending