Home | Divya Marathi Special | Ambedkars Last Speech In The Constituent Assembly

'लोकांनी स्वातंत्र्य कुणाच्या चरणी अर्पण करू नये', संविधानाच्या शिल्पकारांनी दिला होता इशारा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 25, 2018, 06:53 PM IST

भारतीय संविधान निर्मात्यांनी सांगितलेली राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही आणि सावधगिरीचा इशारा..

 • Ambedkars Last Speech In The Constituent Assembly

  26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्या दिवशी भारताचे संविधान संमत झाले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे, 25 नोव्हेंबर 1949 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो, यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले. 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त divyamarathi.com बाबासाहेबांचे ते भाषण येथे देत आहे.

  या भाषणात बाबासाहेबांनी प्रजासत्ताक गणराज्य कसे असावे हे सांगितलेच, त्यासोबतच लोकशाहीपुढील धोके कोणते आहेत ते देखिल स्पष्ट केले होते. आयरीश तत्वज्ञ डॅनियल ओकॉनेल यांचे वाक्य कोट करुन बाबासाहेबांनी भारताला सावध राहाण्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, 'भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.'

  पुढील स्लाइडमध्ये वाचा, भारतीय संविधान निर्मात्यांनी सांगितलेली राजकीय लोकशाही, सामाजिक लोकशाही आणि सावधगिरीचा इशारा..

  (स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग 3- 1946 ते 1956)

Trending