Home | Divya Marathi Special | do these simple yoga steps while sitting on chair in office

ऑफिसमध्ये खुर्चीवर बसल्या बसल्याही करू शकता योगा, पाहा हा Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 21, 2018, 10:30 AM IST

या व्हिडिओतून तुम्ही काही टिप्स घेऊन ऑफिसमध्येही अगदी काही मिनिटांत योगा करून विविध वेदनांपासून आराम मिळवू शकता.

  • हेल्थ डेस्क - योगा एक्सपर्ट दिव्या गुप्ता यांच्या मते ऑफिसमध्ये लोक एका जागेवर सलग 8-9 तास बसलेले असतात. त्यामुळे त्यांना मान, खांदे आणि मणक्यामध्ये वेदना होत असतात. पण त्याच ठिकाणी बसूनही योगा करून तुम्ही फिट राहू शकता हे तुम्हाला माहिती आहे का. या व्हिडिओमध्ये आम्ही आज तुम्हाला सांगतोय तुम्हा हा योगा कसा करू शकता. या व्हिडिओतून तुम्ही काही टिप्स घेऊन ऑफिसमध्येही अगदी काही मिनिटांत योगा करून विविध वेदनांपासून आराम मिळवू शकता. तर वाट कशाची पाहताय, लगेच करून पाहा हा प्रयत्न.

    पुढे पाहा, काही योगा स्टेप्स..

  • do these simple yoga steps while sitting on chair in office
  • do these simple yoga steps while sitting on chair in office

Trending